उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्या ची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक :- श्री. विष्णू योगीराज साखरे व साखरे परिवार .